dr.satish best web design developer for mac

सावतवाडी तर्फ नेसरी ग्रामपंचायत :

महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील घटप्रभा नदीच्या काठी वसलेले आमचे गाव म्हणजे सावतवाडी तर्फ नेसरी. नेसरी पासून जवळच असल्यामुळे आमच्या गावाला सावतवाडी तर्फ नेसरी म्हणून ओळखल जात.  छोटस पण सुंदर अस हे गाव 366 लोकवस्ती असलेल आहे.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

सावतवाडी तर्फ नेसरी ग्रामपंचायत ही सन 1989 पासून कार्यरत असून सदस्य संख्या पाच आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.

सरपंच
सौ. नंदा शिवाजी नांदवडेकर

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच


गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. एस.एस. कानडे

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Sawatwadi Tarf Nesari Grampanchayat
A/p Sawatwadi Tarf Nesari Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416504

CONTACTS
Phone :9960982230

Office : 02327 – 271812